Contact Us
get in touch
समर्थहृदय नानासाहेब देवांनी जमा केलेला सर्व संग्रह एका न्यासाद्वारे महाराष्ट्रास अर्पण केला आहे. विश्वस्त मंडळ त्याची व्यवस्था पहाते. धर्मादाय आयुक्तांकडे नोंद आहे. विश्वस्त निरलसपणे श्री समर्थ सेवा या भावनेने अभ्यासकांना आणि जिज्ञासूंना अभ्यासार्थ - अवलोकनार्थ संग्रह उपलब्ध करून देतात.
जात-पात-धर्म-वरिष्ठ-कनिष्ठ याचा कोणताहि अडथळा न येता संस्थेचे नियम पाळून अभ्यास करता येतो. देवांनी आयुष्यभराच्या संशोधनातून सुमारे ७८ ग्रंथांचे प्रकाशन केले. या सर्व समर्थ साहित्याचा अनुग्रह घेण्यासाठी निसंकोचपणे संपर्क करा.
श्री समर्थवाग्देवता मंदिर रामवाडी, नानासाहेब देव मार्ग, धुळे - ४२५००१.
०२५६२२३६२८७
vagdevta@gmail.com
Leave a Message